सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे कर्म वा समाज इत्यादींपासून विरक्त नसण्याचा भाव.
उदाहरणे : आसक्ती हेच सर्व सांसारिक सुखदुःखाचे कारण आहे.
समानार्थी : अनुरक्ती
किसी कर्म, समाज आदि से विरक्त न होने का भाव।
A feeling of great liking for something wonderful and unusual.
अर्थ : आसक्त होण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : राधेची कृष्णाविषयीची अनुरक्ती गीतगोविंदात वर्णिलेली आहे
समानार्थी : अनुरक्ती, प्रीती
आसक्त होने की क्रिया, अवस्था या भाव।
A positive feeling of liking.
अर्थ : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
उदाहरणे : पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
समानार्थी : लालसा, लालूच, लोभ, सोस, हव्यास, हाव
कुछ पाने की बहुत अधिक इच्छा या चाह जो प्रायः अनुचित मानी जाती है।
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
स्थापित करा
आसक्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aasaktee samanarthi shabd in Marathi.